
बोधेगाव : नवीन शैक्षणिक वर्षासाठी सुरू असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत विविध दाखल्यांची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर बोधेगाव (ता. शेवगाव) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये विशेष महाराजस्व अभियान राबवून विद्यार्थ्यांना आवश्यक दाखल्यांचे वाटप करण्यात आले.