Parner inscription: पारनेरमध्ये सापडला चौदाव्या शतकातील शिलालेख; सतीश सोनवणेंचे संशोधन, श्री चक्रधर स्वामींचे बराच काळ होते वास्तव्य!

Research by Sonawane on ancient inscription in Parner: पारनेरमध्ये चौदाव्या शतकातील शिलालेखाचा शोध; महानुभाव पंथाच्या इतिहासात नवा अध्याय
Ancient Inscription Found in Parner Points to Stay of Chakradhar Swami

Ancient Inscription Found in Parner Points to Stay of Chakradhar Swami

sakal

Updated on

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदायाची अनेक स्थळं आहेत. स्थानपोथी, लीळाचरित्रात तसे उल्लेख आढळतात. त्यात आता नव्याने सापडलेल्या शिलालेखामुळे भर पडली आहे. पारनेर गावच्या पश्चिम वेशीजवळील मारुती मंदिरावर हा शिलालेख आढळून आला आहे. महानुभावांविषयी हा पहिलाच शिलालेख आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com