Farming Success Story: दीड एकर टरबुजातून पाच लाखांचे उत्पन्न;कारेगावच्या पवार बंधूंचा आधुनिक शेती प्रयोग फायदेशीर, पारंपरिक पिकांना फाटा!

Karegaon Pawar brothers successful watermelon cultivation story: पवार बंधूंच्या आधुनिक शेती प्रयोगाने टरबुजातून मिळवले पाच लाखांचे उत्पन्न
Karegaon Farmers Earn Lakhs from Watermelon Cultivation, Move Away from Traditional Crops

Karegaon Farmers Earn Lakhs from Watermelon Cultivation, Move Away from Traditional Crops

sakal

Updated on

टाकळीभान: श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील योगेश व अर्जुन भागवत पवार यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत दीड एकरावर मल्चिंग पेपरचा वापर करून टरबुजाची लागवड केली. आधुनिक शेती पद्धतीचा वापर केल्याने पिकांची वाढ व दर्जा उत्तम राहिला. यातून त्यांचा ४० टन माल निघाला असून, पावणे पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न निघाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com