

Onion Price Crisis: MLA Kashinath Date Calls for Government Subsidy
sakal
टाकळी ढोकेश्वर : राज्यातील कांदा उत्पादक प्रश्नांवर मुंबईतील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी ठामपणे मांडत कांद्याला तातडीने प्रतिकिलो पाच रुपये अनुदान देण्याची मागणी केली.