‘कुकडी’त पाणी वाढले; वडज धरणातून 5 हजार क्यूसेकने पाणी सोडले

kukadi
kukadiesakal

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : तीन जिल्हे व सात तालुक्यांतील शेतीला वरदान असलेल्या कुकडी प्रकल्पात या हंगामात नव्या पाच टीएमसी पाण्याची भर पडली आहे. कुकडीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्यात वाढ होत आहे. दरम्यान, डिंभे धरणातील पाण्याची पातळी निम्मी झाली असून, वडज धरणातून घोड धरणासाठी पाच हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. (5000-cusecs-of-water-release-from-Wadaj-dam-marathi-news-jpd93)

‘कुकडी’त पाच टीएमसी पाणी वाढले

पुणे, नगर व सोलापूरच्या सात तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पात नव्या पाण्याची चांगली आवक सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांत त्या भागात पावसाची मेहेरबानी झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी उपयोगी असणाऱ्या येडगाव धरणात एक टीएमसी पाणीसाठा झाला आहे. डिंभे धरणही निम्मे भरले असल्याने आशादायक चित्र आहे. त्यातच वडजमधून घोड नदीत पाच हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने घोडच्या लाभधारकांनाही दिलासा मिळणार आहे.

वडजमधून घोडला पाच हजार क्यूसेक पाणी सोडले

कुकडी प्रकल्पात या हंगामात पाच टीएमसी नवे पाणी वाढले आहे. प्रकल्पात सध्या अकरा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसाने धरणांची पाणीपातळीत वाढ होत असल्याची माहिती समजली. दरम्यान, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, करमाळा या तालुक्यांत पावसाची कृपा झाली नाही, तर कुकडीतून खरिपाचे ओव्हर-फ्लोचे आवर्तन सोडल्यास शेतीला फायदा होईल.

kukadi
शिर्डीत साईमंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन भाविक परतीला!

मतदारसंघातील लोकप्रतिनिधी तथा मंत्र्यांनी रस्त्यांच्या कामासाठी एकही रुपये निधी न आणता कर्डिले यांनी मंजूर आणलेल्या रस्त्यांच्या कामाचे उद्‍घाटन करून धन्यता मानत आहे. स्वतः आमदार व नामदार म्हणून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या भागातील रस्त्यांसाठी स्वतः किती निधी आणला, हे तपासून पाहण्याची गरज आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, बाळासाहेब लवांडे, बंडू पाठक, सुरेश चव्हाण, महेंद्र शिरसाठ, संभाजी बुधवंत, सखाराम काटमोरे, डॉ. संपत कावरे, सतीश कराळे, संभाजी शिदोरे, सतीश शिदोरे, अप्पा साहेब शिदोरे, रवींद्र भापसे, मनोज ससाणे व नंदकुमार लोखंडे यांची नावे आहेत.

kukadi
Guru Purnima 2021: शिर्डीत गुरुपोर्णिमा साजरी; फोटोतून घ्या साईबाबांचे दर्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com