
राहुरी : ब्राह्मणी येथील ग्रीनअप फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून राहुरी, नेवासे व सोनई येथील शेतकऱ्यांची ६५ लाख ४२ हजार ३३९ रुपयांची फसवणूक झाली आहे, या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात कंपनीच्या एका मृत संचालकासह सात जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.