Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Ahilyanagar PWD pending dues ₹986 crore contractor crisis: ९८६ कोटींची थकबाकी: ठेकेदार आर्थिक संकटात, निधी वितरणाची प्रतीक्षा
Financial Crunch Deepens as PWD Fails to Clear ₹986 Crore Dues

Financial Crunch Deepens as PWD Fails to Clear ₹986 Crore Dues

sakal

Updated on

-समीर दाणी

अहिल्यानगर: एप्रिल २०२५ पासून ठेकेदारांना अद्यापपर्यंत केवळ १५ ते २० टक्के निधी प्राप्त झाला आहे. ठेकेदारांचे एकट्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे ठेकेदार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. थकीत बिलांमुळे ठेकेदारांची देशोधडीला लागण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची भावना बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या अहिल्यानगर शाखेकडून व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com