Ahilyanagar News: दहा हजार डॉलर्सची बॅग भाविकास परत; शिर्डीत सुरक्षा रक्षक कुलकर्णी यांचा प्रामाणिकपणा
Sai Temple: शिर्डी साई संस्थानच्या सुरक्षा रक्षक कृष्णा कुलकर्णी यांनी दहा हजार डॉलर्सची बॅग भाविकाला परत केली. यामुळे संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि तत्परतेचा परिचय समाजास मिळाला.
शिर्डी : दहा हजार डॉलर्स असलेली बॅग साई संस्थानचे सुरक्षा कर्मचारी कृष्णा कुलकर्णी यांना सापडली. त्यांनी ती विनाविलंब संरक्षण कार्यालयात जमा केली. यामुळे साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा अधोरेखित झाला.