Orphan Rescue Story: जन्मदात्यांनी सोडले, ‘माउली’ने लेकरांना स्वीकारले; सोनी-चंदूचा संघर्ष, वनीकरणात आढळली होती बेवारस मुले!

inspiring story of Soni and Chandu survival: जन्मदात्यांनी टाकून दिलेल्या सोनी-चंदूला माउली आश्रमाचा मायेचा आधार; आई-वडिलांनीही मुलांच्या हितासाठी आश्रमातच ठेवण्याचा घेतला निर्णय
Left by Parents, Found Love in ‘Mauli’: A Story of Survival and Care

Left by Parents, Found Love in ‘Mauli’: A Story of Survival and Care

sakal

Updated on

श्रीरामपूर: तालुक्यातील वडाळा महादेव-शिरसगाव परिसरात पाच ते सहा दिवसांपूर्वी वनीकरणात बेवारस सापडलेल्या सोनी (५ वर्षे) व चंदू (२ वर्षे) हे दोन चिमुकले सापडले. या दोघांना गृहरक्षक दलाचे जवान राजेंद्र देसाई आणि माउली आश्रमाने मायेचा आधार दिला. या सेवाकार्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी विशेष कौतुक केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com