Pathardi Municipality Result: पाथर्डी पालिकेत पुन्हा कमळ फुलले; अभय आव्हाड नगराध्यक्ष, राष्ट्रवादी भुईसपाट; चिठ्ठी पावली, एका मताचा विजय!

NCP Wiped out in Pathardi Municipal Elections: पाथर्डी पालिकेत भाजपचा विजय, राष्ट्रवादीचा पराभव
Pathardi Civic Polls: BJP’s Lotus Blooms Again, NCP Suffers Rout

Pathardi Civic Polls: BJP’s Lotus Blooms Again, NCP Suffers Rout

Sakal

Updated on

पाथर्डी : पालिका निवडणुकीत आज मतमोजणीच्या दिवशी भाजपने १४ ठिकाणी विजय मिळवत पालिकेत पुन्हा एकदा पक्षाचा झेंडा फडकवला. या निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. एक ठिकाणी अपक्षाने बाजी मारली. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभय आव्हाड हे ५ हजार ८४० मतांनी निवडून आले. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार बंडू पाटील बोरुडे यांचा पराभव केला. आव्हाड यांना १० हजार ७७२ तर बोरुडे यांना ४ हजार ९३२ मते मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com