CM Devendra Fadnavis
sakal
राहुरी - ‘अतिवृष्टी, आवर्षण, किडी किंवा रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे पिकांचे होणारे नुकसान या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना बाहेर आणण्यासाठी शाश्वत शेतीचे ‘मॉडेल’ परिणामकारकरीत्या काम करू शकते. त्यासाठी कृषी विद्यापीठे, कृषी पदवीधर यांचे सहकार्य गरजेचे आहे.