
शिर्डी: पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या बॉलीवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी साई समाधी मंदिरात माथा टेकवून कृतज्ञता व्यक्त केली. त्या साईचरणी लिन झाल्या. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराची त्या मानकरी ठरल्या आहेत.