Adesh Bandekar: 'लाडके भाऊजी आदेश बांदेकर रंगले हरिनामात'; व्यासपीठावरील सर्व भजनी मंडळी चकीत, श्रोतेही झाले तल्लीन

Adesh Bandekar Immersed in Harinam: आदेश बांदेकर हे अभिनेते भाऊजी म्हणून सर्वपरिचित आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अष्टविनायकांच्या ठिकाणी एका वाहिनीच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने बांदेकर येथे आले होते. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहातील मंडपात ते दाखल झाले.
“Adesh Bandekar joins Harinam chanting; Bhajan Mandal and audience amazed by his devotional spirit.”
“Adesh Bandekar joins Harinam chanting; Bhajan Mandal and audience amazed by his devotional spirit.”Sakal
Updated on

सिद्धटेक: येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात गाथा भजनाचा सुरू असलेला कार्यक्रम... गायक-वादक भजने म्हण्यात दंग... श्रोतेही समरसून कार्यक्रमात तल्लीन झालेले, त्याचवेळी महाराष्ट्राचे लाडके भाऊजी ऊर्फ आदेश बांदेकर या कार्यक्रमात टाळ घेऊन सहभागी होतात अन् भजन गाऊ लागतात. या प्रकाराने उपस्थित अवाक् होत कार्यक्रमाचा‌ नूरच बदलून जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com