
-विलास कुलकर्णी
राहुरी : आफ्रिकेतील तिलापिया (चिलापी) देशी माशांच्या जीवावर उठला आहे. चिलापीने धरणात अधिराज्य निर्माण केले. स्थानिक माशांच्या प्रजातीला धोका निर्माण करून अस्तित्वावर परिणाम केला. त्यामुळे देशी प्रजातींच्या माशांची संख्या लक्षणीय घटली आहे.