

Activists Claim Deepak Wagskar Died After Assault
esakal
Bhingar Ganesh Visarjan Procession Turns Tense : अहिल्यानगर शहरातील भिंगार उपनगर परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्जनंतर एका तरुणाचा मृत्यू झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. दीपक वागसकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या घटनेनंतर भिंगार परिसरात संतापाचे वातावरण आहे.