Ahilyanagar Kopargaon Case
esakal
अहिल्यानगर : कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द शिवारात एका 35 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक (Ahilyanagar Kopargaon Case) घटना बुधवारी (ता. 10) रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.