NMMS : ‘एनएमएमएस’मध्ये अहिल्यानगर जिल्हा राज्यात दुसरा: शिष्यवृत्तीची निवड यादी जाहीर; जिल्ह्याचा टक्का वाढला
Ahilyanagar News : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल १ एप्रिल रोजी घोषित झाला. जिल्ह्यातील ५६१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत.
"Ahilyanagar district shines with a second-place rank in NMMS, as the scholarship selection list is announced."Sakal
अहिल्यानगर : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढला. गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील ५६१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्हा राज्यात दुसरा आला आहे.