
अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात एका भरधाव वेगाने आलेल्या कारने मोटारसायकल स्वार तसेच पादचारी वाहनांना चिरडले. तसेच श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथील बसस्थानकावर उभा असलेल्या दिघांना एका जीपने चिरडले. अहिल्यानगर येथील घटनेत एकाचा मृत्यू झाला.