

Mahayuti captures Ahilyanagar
esakal
Ahilyanagar Municipal Corporation Election Result 2026: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी (एपी) विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) अशी मुख्य लढत बघायला मिळाली. अंतिम निकालनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या असून भाजपने त्याखालोखाल २५ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेला १० जागांवर समाधान मानावं लागलं.