Ahilyanagar Municipal Corporation

पूर्वी अहमदनगर म्हणून ओळखले जाणारे हे शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावाखाली राहिले आहे. २०१७ मध्ये भाजपने सत्ता मिळवली आणि काँग्रेसला मागे टाकले. नगरमध्ये भाजप (BJP), राष्ट्रवादी आणि शिवसेना (दोन्ही गट) यांच्यात बहुकोनी लढत होण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले अहिल्यानगर (Ahilyanagar Municipal Corporation) हे शहर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com