
अहिल्यानगर : डाळींचा साठा करून बाजारात तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री करण्याच्या साठेबाजीला आता लगाम लागणार आहे. जिल्ह्यातील डाळमिल व घाऊक व्यापाऱ्यांच्या साठ्याचा तपशील आता पुरवठा विभागाच्या पोर्टलवर भरावा लागत आहेत. जिल्ह्यातील २५७ व्यापाऱ्यांनी डाळींच्या साठ्याची माहिती या पोर्टलवर भरली आहे.