

esakal
प्रदीप पेंढारे
अहिल्यानगरमधील पाथर्डीमध्ये चार महिलांनी पोलिसांसमोरच तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून वाद सोडविला, पण महिलांनी माघार घेतली नाही. एकमेकींना धमक्या देत पुन्हा भांडण सुरु झाल्याने पोलिसांनी अखेर चौघींना अटक केली आहे.