अहिल्यानगर : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात (Ahilyanagar) मंगळवारी रात्री मोठा राजकीय भूकंप घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी संघटनेला रामराम ठोकत, आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.