Teacher Recruitment: शिक्षक भरतीची मोठी बातमी! अहिल्यानगरमध्ये कागदपत्र पडताळणी सुरू, पदस्थापनेची तारीखही ठरली

Ahilyanagar Teacher Recruitment Document Verification Begins: अहिल्यानगरमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेला वेग आला असून पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी सुरू झाली आहे. ५ सप्टेंबरपर्यंत तपासणी होणार असून ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान शाळांवर पदस्थापना दिली जाणार आहे.
Ahilyanagar Teacher Recruitment Process Begins With Document Verification And School Posting Scheduled From September 7

Ahilyanagar Teacher Recruitment Process Begins With Document Verification And School Posting Scheduled From September 7

sakal

Updated on

अहिल्यानगर: आहिल्यानगर जिल्हा परिषदेत शिक्षक भरती प्रक्रियेत आज पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पहिल्या दिवशी शंभर जणांची कागदपत्र तपासण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com