Maratha Reservation: 'मराठा मोर्चासाठी अहिल्यानगरमध्ये वाहतूक मार्गात बदल'; पोलिस प्रशासनाची माहिती; उद्या मोर्चा जिल्ह्यात येणार

Maratha Morcha in Ahilyanagar: मनोज जरांगे पाटील मोर्चासह अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथून आझाद मैदान, मुंबई येथे जाणार आहेत. मोर्चा बुधवारी जिल्हा हद्दीतील घोटण, शेवगाव, मिरी, माका, पांढरीपूल, अहिल्यानगर बायपास मार्गे, नेप्ती चौक, आळेफाटा मार्गे शिवनेरी किल्ला (ता. जुन्नर) येथे मुक्कामी जाणार आहे.
Maratha Morcha in Ahilyanagar: Police Announce Traffic Route Changes
Maratha Morcha in Ahilyanagar: Police Announce Traffic Route Changessakal
Updated on

अहिल्यानगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा अंतरवली सराटी (जि. जालना) येथून आझाद मैदानाकडे (मुंबई) धडकणार आहे. जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बुधवारी (ता. २७) हा मोर्चा येणार असल्याने मोर्चा मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com