
Vitthalrao Langhe Submits Road Condition Report to Minister Bhosale; Repair Work Approved
Sakal
नेवासे शहर: अहिल्यनगर ते वडाळा बहिरोबा या महामार्गाच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत. या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.