Shooting Competition:'अहिल्यानगरमधील जनंदिनी काळे हिला सुवर्णपदक'; विभागीय स्पर्धेसाठी निवड

Janandini Kale from Ahilyanagar Shines with Gold: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा शूटिंग स्पोर्टस् असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित शालेय जिल्हास्तर १० मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये १७ वर्षाखालील स्पर्धेत राजनंदिनी काळे हिने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत तिला २०० पैकी १९५ गुण मिळाले.
"Janandini Kale from Ahilyanagar proudly displays her gold medal after qualifying for the divisional competition."
"Janandini Kale from Ahilyanagar proudly displays her gold medal after qualifying for the divisional competition."Sakal
Updated on

अहिल्यानगर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मनपा, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा शूटिंग स्पोर्टस् असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित शालेय जिल्हास्तर १० मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये १७ वर्षाखालील स्पर्धेत राजनंदिनी काळे हिने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत तिला २०० पैकी १९५ गुण मिळाले. यामुळे तिची पुढील महिन्यात होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, मनपाचे क्रीडा अधिकारी व्हिन्सेंट फिलिप्स, शूटिंग असोसिएशनचे अध्यक्ष छबुराव काळे, बांधकाम व्यावसायिक श्रेणिक मुनोत आदी उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com