

IIT Graduate Sushant Wadawkar Achieves Top Success in IFS Exam
sakal
अहिल्यानगर: इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये (आयएफएस) येथील सुशांत वडावकर याने देशात ३१ वा क्रमांक मिळविला. सुशांत हा लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदे) येथील रहिवासी आहे. सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. उत्तमराव वडावकर व डॉ. सुनीता वडावकर यांचा तो मुलगा आहे.