Ahmednagar Crime: भंगार विक्रीचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar Crime: भंगार विक्रीचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भंगार विक्रीच्या कारणावरुन झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण झाल्याची घटना मल्हार चौकात (ता.३०) मंगळवारी घडली.
Published on

Ahmednagar Woman Beaten: भंगार विक्रीच्या कारणावरुन झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण झाल्याची घटना मल्हार चौकात (ता.३०) मंगळवारी घडली. याबाबत जखमी अंजना अशोक गिरी (वय ४५, रा.मल्हार चौक, रेल्वे स्टेशन, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अनिल अडांगळे, गोट्या अनिल अडांगळे, अनिल अडांगळे याची पत्नी, मयूर (पूर्ण नाव माहिती नाही), मयूरची पत्नी व एक अनोळखी महिला (सर्व रा.काटवन खंडोबा, अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी यांच्या मुलीच्या दुकानासमोर भंगार विक्रीवरुन वाद सुरु असल्याने फिर्यादी भांडण मिटविण्यासाठी गेल्या होत्या. त्याठिकाणी सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (Latest Marathi News)

Ahmednagar Crime: भंगार विक्रीचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Budget 2024 Speech : अर्थमंत्र्यांच्या 'बजेट'मधल्या महत्त्वाच्या घोषणा! करप्रणाली जैसे थे अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com