Pune-Ahilyanagar Railway: अहिल्यानगरकरांसाठी मोठी खुशखबर! पुणे रेल्वेमार्गाचा डीपीआर तयार, संभाजीनगर मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी

Ahmednagar Gets Major Railway Boost With Two New Rail Projects: पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण; डीपीआर तयार होऊन प्रशासकीय मंजुरी प्रक्रियेला वेग, जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला नवी दिशा
New Railway Connectivity For Ahmednagar As Pune Line Survey Is Complete And Sambhajinagar Line Survey Gets Approval

New Railway Connectivity For Ahmednagar As Pune Line Survey Is Complete And Sambhajinagar Line Survey Gets Approval

sakal

Updated on

पारनेर: पुणे-अहिल्यानगर या १३४ किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या ११० किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com