School principal Sanjay Rane arrested by the Anti-Corruption Bureau while accepting a ₹50,000 bribe in Ghargaon.
esakal
अहिल्यानगर: घारगाव (ता. संगमनेर) येथील रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ संचलित भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संजय दगडू राणे याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. बुधवारी (ता. ४) दुपारी ही कारवाई करण्यात आली.