

Ahmednagar News Teachers Demand Relief From Online Workload and Non Academic Duties During Massive District Level Protest
sakal
अहिल्यानगर: शिक्षकांना गेल्या काही वर्षांपासून अशैक्षणिक कामे, ऑनलाईन कामांचा भडिमाराचा काल आक्रोश झाला. जिल्ह्यातील आठ हजार शिक्षकांनी सहभाग जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. खासदार नीलेश लंके, आमदार सत्यजित तांबे, बापूसाहेब तांबे, प्रवीण ठुबे, आबासाहेब जगताप, संजय कळमकर, विवेकानंद पाटील, अनिकेत घुले आदींनी शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले.