

Teachers in Ahmednagar School Keep Phones With Headmaster From 10 AM to 4 PM Unique Mobile Free School Experiment
sakal
अहिल्यानगर: जिल्हा परिषदेच्या चिचोंडी पाटील येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी मोबाईल न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील गुरूजींपुढे आदर्श घालून दिला आहे. हा अभिनव प्रयोग करणाऱ्या गुरूजींचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.