

Enrollment Crisis Hits Ahmednagar: 75 Zilla Parishad Schools Locked in Nine Years
sakal
-अशोक निंबाळकर
अहिल्यानगर: जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे माध्यम आहे. मात्र, त्याला गेल्या काही वर्षांपासून घरघर लागली आहे. या शाळांतील विद्यार्थी संख्या झपाट्याने घटते आहे. परिणामी या शाळांना शासन कुलूप लावते आहे. नऊ वर्षांत तब्बल ७५ शाळा बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे.