Ajit Pawar: अजितदादांनी लढायला बळ दिले

अजितदादांच्या मार्गदर्शनाने राजकीय प्रवासाला नवी दिशा
Ajit Dada Empowered People to Stand and Fight

Ajit Dada Empowered People to Stand and Fight

Sakal

Updated on

कुटुंबातील व्यक्तीला बोटाला धरून राज्याच्या कायदे व न्याय मंडळात आमदार म्हणून पाठवत, माझ्या राजकीय व सामाजिक कार्याला आकार देणाऱ्या माझ्या मार्गदर्शक नेत्याचे विमान अपघातात अकस्मात निधन झाले, हे अजूनही मनाला खरे वाटत नाही. कारण दादा माझ्यासाठी काय होते, हे मी शब्दात सांगू शकत नाही. आज मी राजकारणात जो काही आहे, तो फक्त शरद पवारसाहेब, कै. अजितदादा पवार आणि सुप्रियाताई सुळे यांच्यामुळे. दादांच्या निधनामुळे आज मी पोरका झालो आहे.

- नीलेश लंके, खासदार

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com