Akole News: गुप्तधनासाठी शेतात अघोरी पूजा; सात जणांविरुद्ध गुन्हा, मनसे विभाग अध्यक्षांचा सहभाग

Occult Ritual in Akole Farm Seven Booked MNS Local Leader Named: ‘गुप्तधन काढून देतो, पैसे द्या’; शेंडीतील अघोरी पूजेप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा
Akole She ndi Village Case Seven Booked After Occult Rituals in Farm to Find Hidden Treasure Police Seize Two Motorcycles

Akole She ndi Village Case Seven Booked After Occult Rituals in Farm to Find Hidden Treasure Police Seize Two Motorcycles

sakal

Updated on: 

अकोले : अकोले तालुक्यातील दुर्गम भागात अंधश्रद्धेतून गुप्तधनाच्या हव्यासापोटी शेतात अघोरी पूजा आणि जादूटोणा केल्याची घटना शेंडी गावठाण शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com