

Maharashtra Rain Tragedy House Wall Collapse Kills Infant In Akole Mother Suffers Serious Injuries
sakal
अकोले : घराची भिंत पडल्याने आठ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला. तसेच तिची आई सोनाली अशोक झडे (वय २३) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.