

The Opportunity That Changed His Political Journey
Sakal
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी कानावर पडली आणि एकच धक्का बसला. कार्यकर्त्यांना ताकद देणारा आणि शब्द पाळणारा लोकनेता महाराष्ट्राने गमावला आहे. आजचा दिवस राज्यासाठी काळा दिवस ठरला.
- बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते