Maharashtra Political News : "संवादातूनच प्रश्न सुटतात, हिंसेने नाही"; अण्णा हजारेंचे शांततेचे आवाहन

शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गानेच प्रश्न सुटू शकतात, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले. हिंसेपेक्षा संवादाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
Anna Hazare

Anna Hazare appeals for dialogue and peaceful resolution of issues through democratic means

sakal

Updated on

पारनेर : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते पुढे म्हणाले संवादातूनच कोणतेही प्रश्न सुटतात, हिंसेने नाही" त्यांनी जे केले ते चांगले केले. लोकशाहीत लोक काय म्हणतात हे ऐकणे आवश्यक आहे. शेवटी सत्य हाच ईश्वर आहे," असे अण्णा हजारेंनी म्हटले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com