

Anna Hazare’s Correspondence to Be Preserved at PMML
Sakal
पारनेर : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्याची दखल आता पंतप्रधान संग्रहालयाने घेतली असून हजारे यांनी आत्तापर्यंत सरकार दरबारी केलेला पत्रव्यवहार या संग्राहालयात जतन केला जाणार आहे. पंतप्रधान संग्रहालय आणि आणि ग्रंथालय (PMML )चे सह संचालक रवी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली नीरज कुमार आणि जितूमानी शर्मा यांचे एक पथक नुकतेच राळेगणसिद्धी येथे दाखल झाले आहे.