

Anna Hazare announces indefinite fast demanding Lokayukta implementation in Maharashtra.
Sakal
पारनेर : महाराष्ट्र सरकारने राज्यात सशक्त लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करावी या मागणी साठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 30 जानेवारी पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात पुन्हा बेमुदत उपोषण सुरु करणार आहेत. हजारे यांनी राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा करावा या मागणीसाठी यापूर्वी दोन वेळा उपोषण केलेले आहे.