Anna Hazare: माझ्या लढ्यातून जनहिताचे दहा कायदे: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे; पुण्यात फ्लेक्सबोर्डबद्दल तीव्र नाराजी

From RTI to Lokayukta: पुण्यात हजारेंचे फ्लेक्सबोर्ड लागल्यानंतर हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना दिली. हजारे पुढे म्हणाले, खेरे पहाता अण्णांनी जे केलं ते आपण कराव अस तरुण युवकांना वाटले पाहिजे, तुम्ही सुद्धा देशाचे जबाबदार नागरिक आहात.
Anna Hazare
Anna HazareSakal
Updated on

-मार्तंड बुचुडे

पारनेर : आत्तापर्यंत मी जनहितासाठी लढत राहिलो आहे माझ्या लढ्यातून जनहिताचे दहा कायदे आले आहेत. आत्ता माझ्या वयाच्या 90 वर्षानंतर देखील मी लढावे व काम करत राहावं आणि तुम्ही मात्र झोपून राहाववे, ही अपेक्षा चुकीचीअसल्याचे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com