
श्रीगोंदे : पोलिसांच्या ताब्यातील मोबाईल परत देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल संभाजी शिवाजी घोडे (वय ३२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पोलिस कर्मचारी लाच घेताना पकडल्याची गेल्या सहा महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.