Bribery Action:'कनोलीतील तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात'; तडजोडीअंती स्वीकारले २५ हजार, संगमनेर तालुक्यात उडाली खळबळ

Bribe Trap in Sangamner : तलाठी शेलार यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना ‘वाळू वाहतूक करायची असेल, तर तीस हजार रुपये द्यावे लागतील; अन्यथा तुमच्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याबाबत कारवाई करेल, अशी धमकी दिली.
Talathi Caught in Bribery Net in Kanoli; Sangamner Taluka in Shock
Talathi Caught in Bribery Net in Kanoli; Sangamner Taluka in ShockSakal
Updated on

अहिल्यानगर: शासनाच्या नियमानुसार घरकुलासाठी ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकास ३० हजारांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २५ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी कनोली (ता. संगमनेर) येथील तलाठी संतोष बाबासाहेब शेलार (वय ४०) यास अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com