

From College Waiter to State Tax Officer Arjun Darkunde Overcomes Financial Struggles Through Hard Work and MPSC Preparation
sakal
अहिल्यानगर: परिस्थिती बेताची असतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घालण्याची किमया आगडगाव (ता. नगर) येथील अर्जुन दारकुंडे यांनी केली आहे. त्यांची नुकतीच जीएसटी राज्यकर अधिकारी म्हणून निवड झाली आहे.