Ahilyanagar Crime: नारायणडोहो, चिचोंडीत सशस्त्र दरोडे; लाखोंचा ऐवज लंपास, घरातील व्यक्तींना जबर मारहाण!

Armed gang attack in Maharashtra villages : नगर तालुक्यातील दोन गावांत पहाटेच्या सशस्त्र दरोड्यांनी भीतीचे वातावरण
Panic in Villages After Armed Robbery; Valuables Worth Lakhs Stolen

Panic in Villages After Armed Robbery; Valuables Worth Lakhs Stolen

sakal

Updated on

नगर तालुका: नगर तालुक्यातील पूर्व भागातील नारायणडोहो व चिचोंडी पाटील या गावांत रविवारी (ता.२२) पहाटे दरोडेखोरांना धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी घरातील व्यक्तींना जबर मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. एकाच रात्रीत घडलेल्या या घटनांमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com