Ramdas Athawale:‘रिपब्लिकन’ला मान्यतेसाठी प्रयत्नशील:मंत्री रामदास आठवले; सपत्नीक घेतले साई समाधीचे दर्शन, शिर्डीचा खासदार व्हायची इच्छा पण..

Shirdi visit of Ramdas Athawale political statement: रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी आठवले यांचा देशभर दौरा
Ramdas Athawale Seeks Recognition for Republican Party, Offers Prayers at Sai Samadhi

Ramdas Athawale Seeks Recognition for Republican Party, Offers Prayers at Sai Samadhi

sakal

Updated on

शिर्डी : शिर्डीचा खासदार व्हायची इच्छा पूर्ण झाली नाही. मात्र तीन वेळा लोकसभेत आणि तीन वेळा राज्यसभेत जाणारा मी एकमेव रिपब्लिकन नेता आहे. तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिक पक्षाला मान्यता मिळावी, यासाठी मी देशभर फिरणार आहे. देशातील पाचवा राष्ट्रीय पक्ष म्हणून माझा पक्ष ओळखला जावा, हे माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com