Ahilyanagar Crime:'सिने स्टाईल चित्तथरारक पाठलागातून एटीएम फोडणारे जेरबंद'; गाडी खड्ड्यात उलटली, नेमकं काय घडलं..

High-Speed Pursuit Ends in Crash: गाडीतून बनावट पिस्तूल, दोरी, टॉमी, काळे कपडे, मास्क व पेट्रोल भरलेला कॅन मिळाला. चारचाकीने काही नागरिकांना किरकोळ जखमी केले होते. पोलिसांनी अपघातग्रस्त चारचाकी पोलिस ठाण्यात आणली आहे.
Accused ATM robbers’ car overturned during cinematic police chase; all arrested after dramatic pursuit.
Accused ATM robbers’ car overturned during cinematic police chase; all arrested after dramatic pursuit.Sakal
Updated on

श्रीरामपूर : कोल्हार चौकातील इंडिया वन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांना बेलापूर पोलिसांनी लाडगावजवळ चित्तथरारक पाठलाग करून अटक केली. काही दिवसांपूर्वीही त्यांनी दोनवेळा एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मात्र गावातील सतर्क नागरिकाच्या माहितीमुळे पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com