
संगमनेर : जगभरातील लोकसंख्येच्या तुलनेत भारतामध्ये मोठी लोकसंख्या आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या विविध आजारांवर प्रभावी औषधांची मोठी गरज असल्याने औषधनिर्मिती क्षेत्रामध्ये युवकांना व विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मोठी संधी असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.