

Legal Battle Begins: Court to Hear Petition Against Khatale on May 7
sakal
संगमनेर: माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार अमोल खताळ यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचा स्रोत आणि कर थकबाकी जाहीर केली नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.